Friday, 30 December 2022
कङवा सच
Wednesday, 28 December 2022
Monday, 19 December 2022
ती बंद खोली कविता
Sunday, 18 December 2022
सुधारित तंत्राने तूर लागवड उपाय
सुधारित तंत्राने तूर लागवड *
तुरंगी पेरणी वेळेवर म्हणजेच कार्यंत होणे आवश्यक आहे. पेरणी कामाथी उशिरा याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी करता येईल. तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ व सेंद्रिय कर्ब ७.५% पेक्षा जास्त असावा. चोपण धारयुक्त जमीन मानवत नाही.
बायकांना कशाला हवेत पौष्टिक लाडू? वजन वाढलं तर
खास थंडीसाठी म्हणून घरोघट पौष्टिक लाडू केले जातात; पण बायका स्वतः मात्र खात नाहीत. स्वतःला दुय्यम समजून तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हाच खरा प्रश्न आहे. दि नाहीत तोच बायकांना वेध लागतात हिवाळ्याचे पौष्टिक लाडू बनवायचे। थंडी चांगली पडायला लागली की घरोघर एकच चर्चा. झाले का लाडू करून?
किराण्याच्या यादीत लगेच डिंक, मेथी, काजू, बदाम, खारीक, खोबरे असे जिन्नस, साजूक तूप, गूळ " वगैरे जास्तीचं सामान मागवलं जातं. थंडी चांगली पडली की लगेच खारीक, खोबरं दळून आणलं जातं, डिंक तळला जातो, सुका मेवा बारीक होतो, काही घरांतून गव्हाचं पीठ किंवा उडदाच्या डाळीचं पीठ लाडूंमध्ये मिसळलं जाती अशी सगळी जय्यत तयारी होते. अगदी हौशीने वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे लाडू बांधले जातात. मोठमोठे डबे भरले जातात. याशिवाय कणकेचे, नाचणीचे, अळीवाचे असे अनेक प्रकारचे लाडू अनेक जणी हौसेने करतात.
मात्र खरी गंमत पुढेच आहे. इतक्या उत्साहाने लाडू बनवणाऱ्या किती स्त्रिया पुढे हिवाळ्यात हे लाडू खातात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. केल्या केल्या कसे झालेत हे बघण्यापुरता एखादा खात असतील हौसेने. पण रोज ठरल्यावेळी, ठरवून एक तरी लाडू किती जणी खातात? नवऱ्यासह मुलांच्या, 'वडीलधाऱ्यांच्या मागे लागतात की खा ते पौष्टिक लाडू, पण स्वतः? खात नाहीत! असं का तुम्ही का नाही छान पौष्टिक लाडू रोज खात, असं विचारलंच तर खूप मजेशीर कारणं सापडतात. मुळात त्यांच्या पोटात सापडतात. बायकांचे आपल्या तब्येतीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष. हिमोग्लोबिन कमी असण्यापासून मान पाठ कंबरदुखी ते अनेक लहानमोठ्या आजार अनेक जण स्वत कङे दुलॅक्षच करतात
विमा एक जोखीम
जगातील सर्वात महान तीर्थ
सुखी जीवनाचे रहस्य
माहीत आहे
Saturday, 17 December 2022
सत्य
उद्याची अर्थसृष्टी असाध्याची साधना
Thursday, 15 December 2022
मोबाईल फोन व आपण
Sunday, 11 December 2022
कठोर परिश्रम घेतले तरच, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालते.
Wednesday, 7 December 2022
प्रशासकीय सेवा... आता एका क्लिकवर
कङवा सच
अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...
-
अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...
-
Privacy Policy for marathi yashogatha news s At Marathi yeshogatha news , accessible from https://marathiyashogathanews.blogspot.com/?m=1, ...
-
Our Introduction Marathi yashogatha news is a [company_purpose] that helps [audience_type] [service_action]. Who We Are Our dedicated team o...
