Sunday, 18 December 2022

विमा एक जोखीम

पहिला पगार झाल्यानंतर काय खर्च करायचा याविषयी तरुण जेवढे जागरूक असतात तेवढे आपली गुंतवणूक आणि आरोग्य विमा याविषयी फारच कमी जागरूक दिसतात. आपल्याला नेमका किती जीवन विमा घ्यायचा आहे याची माहिती नसताना अनेकवेळा विमा घेतला जातो. जो मॉलिसी विकली जाते ती घेतल्यावर अमुक वर्षांनी एवढे बक्कळ पैसे मिळतील अशा निव्वळ दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवून लोक विमा विकत घेतात. मुळात जीवन विम्याचा उद्देश त्यातून काही मोठा लाभ मिळेल असा नसतोच. Indeianity या विम्याच्या तत्त्वानुसार त्यातून फक्त जोखीम सुरक्षा देणे अपेक्षित असते. भारतात विकल्या जाणान्या विम्याच्या बहुतांश पॉलिसी या 'विथ प्रॉफिट' वा स्वरूपात असतात. समजा २० वर्षे कालावधीत एखाद्या माणसाने एक लाख रुपये मूल्याचा विमा घेतला असेल तर साधारण तितकाच हफ्ता वीस वर्षात एकूण विमा कंपनीला भरावा लागतो. २० वर्षांनी त्याला मूळ विमा रक्कम आणि बोनस मिळतो. पण २० वर्षांनी मिळणाऱ्या रकमेची खरी किंमत अथवा बाजारमूल्य फारच कमी असते. कारण महागाई आणि चलनवाढीचा प्रभाव मोठा होतो. याला पर्याय म्हणून प्युअर टर्म पॉलिसी घ्यावी. यात अत्यंत कमी किमतीत विमा मिळतो. एवढ्या कमी किमतीत विम्याचा मूळ उद्देश साध्य होतो. सुरक्षित भारतासाठी, सुरक्षित एक गैरसमज आहे. ट्रेडिंग करणारे करोत पण वस्तुस्थिती अशी आहे की ट्रेडिंग करणारे कितीही बाता मारोत, ते क्वचितच श्रीमंत होतात. कुटुंबासाठी आणि सुरक्षित नागरिकां होप साठी प्युअर टर्म प्लॅन म्हणजे अशा प्रकारचा विमा की ज्यात फक्त तुमचा मृत्यू झाला तरच त्याचा लाभ तुमच्या शार कुटुंबातील सदस्यांना मिळतो. यात दैनी फायदा असा की फक्त जोखीम कर सुरक्षा दिल्यामुळे विमा कंपनीला खर्च कमी असतो. आणि त्यामुळेच आणि त्याचा प्रिमियम कमी असतो. उदा. ३० वर्षाच्या एका तरुणाला २५ लाखाचे कवच गंधेरा हजाराच्या आसपास है। मिळते. (थोडे बदल होऊ शकतात) व्हा पारंपरिक लाभ देणाऱ्या विम्याचा कौन प्रिमियम एवढ्याच कवचासाठी फारच अन जास्त असतो. त्यामुळे विमा हा हाल फक्त टर्म स्वरूपात घ्यावा. विमा हा मुदतीपश्चात लाभ मिळण्यासाठी नसून फक्त आणि फक्त जोखीम सुरक्षा टांक म्हणून आहे. विम्याचा वापर करून प्रति मुलांच्या लग्नाच्या वेळी लागणारे पैसे एकदम मिळतील अशा प्रलोभनांच्या साहाय्याने घेणे फारसे व्यवहार्य नाही. विमा ही गुंतवणूक नाही. विम्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता एका जोखीमेची जबाबदारी म्हणून पाहिले गेले पाहिजे. विमा आणि गुंतवणूक हे आ विषय भिन्न आहेत. त्यांची एकमेकांशी गल्लत करू नका. सर्वात प्रथम तुमच्या व्य कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे, बोल त्यानंतर गुंतवणूक वगैरे.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...