Saturday, 17 December 2022

सत्य

कटू सत्य घरात इतर खोल्यांबरोबर एक शौचालयही असते. प्रत्येक व्यक्ती शौचालयात जितका वेळ देते, तितकाच वेळ प्रत्येक व्यक्तीने राजकारणात द्यायला हवा. खरे पाहू जाता जीवनात राजनीतीचे महत्त्व शौचालयापेक्षा अधिक असता कामा नये. कारण फ्रीजमध्ये अधिक वेळ ठेवलेले पाणी बर्फ होते. आणि राजकारणात अधिक काळ घालविलेला माणूससुद्धा अप्रामाणिक होतो.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...