Sunday, 18 December 2022

जगातील सर्वात महान तीर्थ

जगातील सर्वात महान तीर्थ ? आईची कूस. कारण या कुशीत स्वतः तीर्थंकर आणि अवतारी खेळले आहेत. प्रेम केव्हा रडते? ज्या दिवशी घराच्या अंगणात एक नवी भिंत उभी राहते, त्या दिवशी दोन भावांचे प्रेम लपून-छपून रडत असते. अश्वारूढ वराने वरातीत काय विचार करावा? हाच की, जे आज वरात घेऊन आले आहेत, तेच उद्या माझी तिरडीसुद्धा उचलणार आहेत. जर कोणी विश्वासघात केला, तर त्याला क्षमा करा; परंतु त्याचे नाव स्मरणात ठेवा.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...