Monday, 19 December 2022

ती बंद खोली कविता

ती बंद खोलीत . इकडे तिकडे भिरभिरत असते. एखाद्या चिमणी सारखी संकटाची जाणीव न झालेली. अभावितपणे खेळात सामील असते.. सैरभैर भिरभिरताना मध्येचं कुणाला तरी चुकून तिची चोच लागते.. ती प्रयत्न करते सावरण्यासाठी घाबरून आडोशाला जाते. कुणीतरी सुड बुद्धीने तिचे एक पीस खचकन उपटतो.. रक्ताचे थेंब ठिबकतात.. आणि बिचारी कळवते.. अन तीला एक एक संकटाची जाणीव व्हायला लागते.. आणि तथाकथित खेळ तिचे रक्त काढत राहतो.. ती जिवाच्या आकांताने खोली बाहेर उडू बघते.. पण दार बंद असते..

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...