Sunday, 18 December 2022
सुखी जीवनाचे रहस्य
सुखी जीवनाचे रहस्य हे आहे की, जें तुमच्याजवळ आहे, त्याचा आनंद घ्या. जे नाही त्याचा ध्यास घेऊ नका. उदा. तुमच्याजवळ ९० रुपये आहेत तर त्याचा आनंद घ्या. १०० रुपयांना जे १० कमी आहेत त्याचे दुःख करू नका. १०० रुपये करण्याच्या भानगडीतही पडू नका, कारण १०० तर पूर्ण होणारच नाहीत, उलट असलेले ९० रुपयेही चालले जातील. सम्राट सिकंदरचेसुद्धा १०० पूर्ण झाले नाहीत मग तुम्ही कोणत्या शेताची मुळी आहात? तुम्ही तर मुळातच 'मामुली' आहात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कङवा सच
अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...
-
अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...
-
Privacy Policy for marathi yashogatha news s At Marathi yeshogatha news , accessible from https://marathiyashogathanews.blogspot.com/?m=1, ...
-
Our Introduction Marathi yashogatha news is a [company_purpose] that helps [audience_type] [service_action]. Who We Are Our dedicated team o...
No comments:
Post a Comment