रूपयाचे मनोगत आपण सारे भारतात राहतो व आपन चलन हे कृपया आहे. तोच मी रुपया अनेक ठिकाणी माझ्या वापराशिवाय काहीही होत नाही. माझ्या असण्यानेच भारत देशाला प्रगतीपथावर जाता येत आहे. अनेक वस्तु विकत होणे, त्यांना विकणे, शाळेच्या फी साठी व दैनंदिन जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी रुपयाचे जगणे फार गरजेचे जमते, कारण रुपये खिशात नसतील तर भापण अन्न खाऊ डाकत नाही पिलाचे पाणीकी माझ्याशिवाय मिळत नाही अज्ञान मात्र माझ्या एक रुपयाची माणसांना किंमत कळत नाही कुठेही ने पडलेले असतान रुपया हा म्हणजे मीच स्वताना वा शक्तीमानी समजतो की मनाथ माझा कधीतरी गर्व वाटू लागतो. काही लोक फार मनापासून कष्ट करून मला कमवतात तर काही लोकांना सहजच मी मिळतो पण घर सांगाल तर माझी त्यांच्याकडे राख्यान अनिवात कधी नसते पण मला कान वाय
नाहीत ना? नाहीतर कधीच विधून आलो असतो माझ्यासाठी माणसे
एवढी कष्ट करतात हे पाहून मला खुपदा स्वतःची लाज वाटले पण बनविणाऱ्याने मला जे कार्य दिले ते विसरून कसे चालेल. आयात-निर्यातीच्या वेळी अनेक विविध रूपातले आकबेच मना भेटतात त्यांना बेडून चांगले वाटले पण मला जे सुख इथल्या भाऊबंधांना भेटून होते ते तर काही औरच असते जो प्रामाणिक बुद्धीने
मना कमवतो त्याच्याकडे मी आनंदाने राहतो काही माणसे मला
पुजताना त्यावेळी मला गंमत वाटते.
अनेक ठिकाणी मी नाखूष असतो जसे चोरीच्या रुपयात किंवा ब्लैकमनी म्हणून माझ्याकडे पाहिले जाने मला माझ्या असल्याचे महत्व तेव्हाच वाटले जेळा मला कुष्यने कमवले जाते. मनुष्यप्राण्या: माझा वापर नीट कर मना जपुन देव, बँकेन साठवून माझा वापर उदेक म्हणून नको करूस मला माझ्या मनातील इर्व तसाच ठेवावा अशी इच्छा आहे
No comments:
Post a Comment